Skip to main content

नव्याने बरसणार्‍या पावसात

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी बुधवार, 17/06/2015 01:16 या दिवशी प्रकाशित केले.

नव्याने बरसणार्‍या पावसात
जुन्या आठवणी आठवतात
सहवासातले प्रत्येक क्षण
मन पून्हा साठवून ठेवतात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जून २०१५

लेखनविषय:

वाचने 926
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया