Skip to main content

तहानलेली वसुंधरा

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 06/06/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.

तहानलेल्या वसुंधरेची,
तहान भागणार किती? 
झाडे तोड झाल्यामुळे, 
वरूणराजा बरसणार किती?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जून २०१५

लेखनविषय:

वाचने 885
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया