आमची संप्रेरणा http://www.misalpav.com/node/3122 फुलवाची "प्रतिबिंब"
तु खरा होतास किंवा ते तुझे प्रतिरूप होते
वा तुझे नवे नाव वाहत्या जालात होते
गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी
शब्द माझे डीलीटुनी वाया कसे जात होते
जळजळीचे संस्थळ होते मी तिथे ही बारका
प्रतिसादाची भीक तेथे प्राण हे मागीत होते
फ़सले हे जग मला; नव्हते कोणी वेगळे
हास्य होवोनी कट्यावरी फ़जीती ही मापीत होते
ग्लासाच्या आड माझ्या अपमान मी बन्दिस्त केला
साद तरी ही व्यनीतुनी मित्र सारे देत होते
:::: खतरनाक विजुभाऊ. :)
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1735
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजूभाऊ, मी स्वप्नात तर नाही ना?
.हे काय
ऑं?