Skip to main content

आभास

लेखक सुमित_सौन्देकर यांनी बुधवार, 25/03/2015 04:02 या दिवशी प्रकाशित केले.

कधि चन्द्र तारे मला भेट्ले कि
असे वाट्ते कि कुणि स्तब्ध आहे
कुणाशि किति बोलतो मि तरिहि
मुका वाटतो का मला शब्द आहे...

कधि सान्जवेळि असा भास होतो
कुणि हाथ हाथि अकस्मात देतो
परि साधत गोड सन्वाद थोडा
दुरावा कश्याने गोड स्वप्नास येतो.......

हवाहि जराशि स्पर्शुन जाता
कुणाचा मला बोचरा भास होतो
अशा शान्तशा या समुद्रास हि का
नदि भेट्न्याचा असा ध्यास होतो.......

कुणाला कळावि मनाचि अवस्था
कुणि या जगि ना कुणा साथ देतो
कुण्या सोबतिचि मला आस आता
म्हणोनि कुणा आज हा हाथ देतो.....

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1329
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया