प्रेमाचे हाय कू (?)
लेखनविषय:
गुलाबी कळ्यांची
कत्तल झाली
प्रेमाच्या दिनी.
कमलिनीच्या प्रेमात
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.
(*भृंग = भ्रमर. ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)
वाचने
1439
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
प्रेमाच्या दिनी
In reply to प्रेमाच्या दिनी by टवाळ कार्टा
हे तर ठरलेलेच आहे....
छान जमलंय !
वाचली दोन्ही हायकू
आमचीपण एक...