Skip to main content

विकावी म्हणतोय लुना…

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 04/02/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
या 'मुक्तकांना' प्रस्तावानेची गरज भासू नये असे वाटते . सर्व प्रतिक्रियाकाराना ही सादर अर्पण ! यात मिपाकरांनी अजून भर घालावी ही नम्र विनंती . _/\_ खिळखिळीत झाली सीट लिफ़्टा देऊन पोरींना जुनी झाली आता, विकावी म्हणतोय लुना… धुक्यामध्ये ताम्हिणीच्या घाटात जायचं टाळतो आजकाल टेनिस सोडून बाकी खेळ खेळतो … ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी … बिबळ्या कधी कुणाला फुकाफुकी दिसतो? निसर्गाचा कॉल येताच मी कात्रज गाठतो… एक होता गवई तो येताजाता लसूण खाई गुरू कोण त्याच्या, तर म्हणे ठकार बाई …
लेखनविषय:

वाचने 21219
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://72.78.249… ही घ्या लिंक. आज पहिल्यांदाच प्रयत्न करतोय दुवा द्यायचा. बघा बरोबर आहे का? बाकी या बाईंचं बरंचसं कर्तृत्व उडवण्यात आलंय बहुतेक. कहर कहर होत्या या बाई.

धन्यवादच होत्या या बाई! पोपा मॅडम पण कोपरापासून _/\_

In reply to by हेमंत लाटकर

या दिवशी तो जागतिक दर्जाचा लेख प्रकाशित झालेला आहे. ही घटना कधी घडली ते ब्रम्हदेव आणि ब्रम्हे यांनाच ठाऊक!