सर्व मिपाकरांना साष्टांग दंडवत घालून मी हा प्रयत्न करत आहे . प्रेरणा नुकताच वर आलेला हा धागा
मोकलाया दाहि दिश्या
निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे
निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो खोकले की मी अत्ता तन्दलित आहे
एकु द्या मज थनाना त्य्य बाबान्च्या तोन्दातुनी
झुरका मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति जी हात्भात्ती ढोसली
दोके डूखी होउअन भेतलि मज दिवसा ती भेतलि
काचेचया गलासतुन व्हिसकिची ही स्पन्दने
उतुन्ग माझ्ये मीतर देती मज ही आमन्त्रने
हलूच ते पेग चुम्बनि जाती मुलीनन्चे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले मज नोकरीतून की नषेचे पाश होते
बॉसांसही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले दारूचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4821
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
सहमत! मस्तच!
In reply to मस्त... by मुक्त विहारि
भारी
अय्य्याअयाअ...कय तये विदांब्न
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेजमलंय विडंबन! मस्त!
जमलंय हो!!!!!! अगदी मस्ताड
धन्यवाद
संथा घेतलीय म्हणायचे. घेतलाय
In reply to धन्यवाद by चुकलामाकला
चांगलय...
हाहाहा!
दहनयवआद
टक्या कर्तो कै ह्याचं वीड्बंन
बग्तो जम्ले तर्कर्तो
In reply to टक्या कर्तो कै ह्याचं वीड्बंन by कॅप्टन जॅक स्पॅरो
:)
विडंबन मला सहसा आवडत नाही, पण
धन्यवाद !
लै भारी राव