मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज कल प्रेम फार स्वस्त झालंय.....

भुषण भोले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय ती माझी होणार नाही हे तीने मला २ वर्षांनी कळ्वलंय जुन्या आठवणी सोडुन मी मन "दुसरी" कडे वळ्वलंय माझ्या कडे पाहतांना प्रत्येकीच्या डोळ्यात हसु दिसतंय मनातल्या मनात म्हणतेय ती कसं पाखरु जाळ्यात फसतयं आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय.............

वाचने 1691 वाचनखूण प्रतिक्रिया 1

अंकुश चव्हाण गुरुवार, 08/07/2008 - 13:23
एकदम झकास, म्हणजे आता तुम्हाला - आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय... असे बोलुन अनेक जणींवर प्रेम करायला मार्ग मोकळा . धमाल आहे...