Skip to main content

आज कल प्रेम फार स्वस्त झालंय.....

लेखक भुषण भोले यांनी गुरुवार, 07/08/2008 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय ती माझी होणार नाही हे तीने मला २ वर्षांनी कळ्वलंय जुन्या आठवणी सोडुन मी मन "दुसरी" कडे वळ्वलंय माझ्या कडे पाहतांना प्रत्येकीच्या डोळ्यात हसु दिसतंय मनातल्या मनात म्हणतेय ती कसं पाखरु जाळ्यात फसतयं आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय.............
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1696
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

एकदम झकास, म्हणजे आता तुम्हाला - आज कल प्रेम फार स्वस्त झालंय म्हणुन मी एकी वर करायचं सोडून दिलंय... असे बोलुन अनेक जणींवर प्रेम करायला मार्ग मोकळा . धमाल आहे...