तिला नेहमी वाटतं
लेखनविषय:
तिला नेहमी वाटतं....
असावं कोणीतरी आपल्यावर एकतर्फी प्रेम करणारं
नकार देऊनही आपल्यासाठी झुरणारं
आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकणारं
राग आला तरी समजूत काढणारं
अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणारं
आपल्या नकळत आपली काळजी घेणारं
आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असणारं
गुड मोर्निंग आणि गुड नाईट च्या मेसेज ची वाट बघणारं
किती झिडकारलं तरी परत येणारं
गुपचूप आपल्यासाठी अश्रू ढालणारं
आपल्याबद्दल कितीही वाईट सांगितलं तरी चांगलंच म्हणणारं
त्याच्या आयुष्यातील गुपितं फक्त आपल्यालाच सांगणारं
ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं
कोणीतरी असावं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
वाचने
5652
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
ओय होय ..... खट्टु काका
In reply to ओय होय ..... खट्टु काका by जेनी...
काकुन्ना म्हैते का हे ???
In reply to काकुन्ना म्हैते का हे ??? by खटपट्या
@कविथा>>>
In reply to @कविथा>>> by अत्रुप्त आत्मा
दक्षिण भारतियान्बरोबर राहून
In reply to @कविथा>>> by अत्रुप्त आत्मा
ही आमची कविथा. आमचा हिच्यावर
In reply to ही आमची कविथा. आमचा हिच्यावर by बॅटमॅन
(No subject)
In reply to ओय होय ..... खट्टु काका by जेनी...
काकुन्ना म्हैते का हे???
अगदी
In reply to अगदी by भिंगरी
ही पोरगी साजूक तुपातली तिला
In reply to ही पोरगी साजूक तुपातली तिला by पाषाणभेद
पाषाणभेद
In reply to पाषाणभेद by मृगनयनी
पोली????????????????????
In reply to ही पोरगी साजूक तुपातली तिला by पाषाणभेद
आँ साजूक तुपातली पोरगी
मस्तच !
छान
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे
या पोरी अशाच नादाला लावतात
In reply to या पोरी अशाच नादाला लावतात by टवाळ कार्टा
आणुभव हाय वाट्ट !!!
In reply to आणुभव हाय वाट्ट !!! by खटपट्या
असे आण्भव सगळ्यांचेच अस्तात
In reply to या पोरी अशाच नादाला लावतात by टवाळ कार्टा
एक सल्ला
In reply to एक सल्ला by जेम्स बॉन्ड ००७
हा "उस" तो "उस" नव्हे
In reply to हा "उस" तो "उस" नव्हे by टवाळ कार्टा
ळॉळ
In reply to ळॉळ by जेम्स बॉन्ड ००७
पार्श्वात जोर फक्त कुठेतरी
In reply to या पोरी अशाच नादाला लावतात by टवाळ कार्टा
लादेन ध्यान्प्रकार
In reply to लादेन ध्यान्प्रकार by जेम्स बॉन्ड ००७
चिंता नसावी...आपण (म्हणजे मीच
In reply to या पोरी अशाच नादाला लावतात by टवाळ कार्टा
नेहेमी खरे बोलावे म्हणुन मुली
चांगली आहे कविता
वाह आवडेश
बाकी ठीक, पण
In reply to बाकी ठीक, पण by बॅटमॅन
डिटरंट लावून प्रतिसाद
In reply to बाकी ठीक, पण by बॅटमॅन
डोंट लाइक
In reply to डोंट लाइक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओरिजिनल प्रतिसादाचा चुकीचा
In reply to डोंट लाइक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आय हाय .. क्या प्रतिसाद हय ..
पण कसायेस रे तू असं
हे जेनी आज्जी
In reply to हे जेनी आज्जी by दिपक.कुवेत
हेय दिपु काका इ अम फिने होव
In reply to हेय दिपु काका इ अम फिने होव by जेनी...
काही हालचाल झाली का ?