तिला नेहमी वाटतं
तिला नेहमी वाटतं....
असावं कोणीतरी आपल्यावर एकतर्फी प्रेम करणारं
नकार देऊनही आपल्यासाठी झुरणारं
आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकणारं
राग आला तरी समजूत काढणारं
अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणारं
आपल्या नकळत आपली काळजी घेणारं
आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असणारं
गुड मोर्निंग आणि गुड नाईट च्या मेसेज ची वाट बघणारं
किती झिडकारलं तरी परत येणारं
गुपचूप आपल्यासाठी अश्रू ढालणारं
आपल्याबद्दल कितीही वाईट सांगितलं तरी चांगलंच म्हणणारं
त्याच्या आयुष्यातील गुपितं फक्त आपल्यालाच सांगणारं
ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं
कोणीतरी असावं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
ओय होय ..... खट्टु काका
काकुन्ना म्हैते का हे ???
@कविथा>>>
दक्षिण भारतियान्बरोबर राहून
ही आमची कविथा. आमचा हिच्यावर
(No subject)
काकुन्ना म्हैते का हे???
अगदी
ही पोरगी साजूक तुपातली तिला
पाषाणभेद
पोली????????????????????
आँ साजूक तुपातली पोरगी
मस्तच !
छान
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे
या पोरी अशाच नादाला लावतात
आणुभव हाय वाट्ट !!!
असे आण्भव सगळ्यांचेच अस्तात
एक सल्ला
हा "उस" तो "उस" नव्हे
ळॉळ
पार्श्वात जोर फक्त कुठेतरी
लादेन ध्यान्प्रकार
चिंता नसावी...आपण (म्हणजे मीच
नेहेमी खरे बोलावे म्हणुन मुली
चांगली आहे कविता
वाह आवडेश
बाकी ठीक, पण
डिटरंट लावून प्रतिसाद
डोंट लाइक
ओरिजिनल प्रतिसादाचा चुकीचा
आय हाय .. क्या प्रतिसाद हय ..
पण कसायेस रे तू असं
हे जेनी आज्जी
हेय दिपु काका इ अम फिने होव
काही हालचाल झाली का ?