)) नेहमीच ... तुझ्यामुळे ((
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तिन्ही त्रिकाळ
घेतो चिकार
नेहमीच ... तुझ्यामुळे
घालतो घोळ
पांजरपोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
कानांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
गाली ठसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
शब्दांचा जाच
शब्दांना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
पहिली धार
चढते फार
नेहमीच ... तुझ्यामुळे
सोड्याचा वीट
घेतोय नीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
बनीची भेट
विडंबन रेट
नेहमीच ... तुझ्यामुळे
- बिनडोक बनी
वाचने
3533
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सही रे
अरे बाप रे
:)
हाहाहाहा
बने, मस्त
मस्तच ग
गाली ठसे
In reply to गाली ठसे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१ हेच म्हणतो
बनीताई
सोड्याचा
खरचं बिनडोक....