आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो..
समोर तु उभी प्रसन्न वदना.
मोकळा केश संभार.
काजळ कोरलेले आतुर नयन
आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते..
तुला पाहिले अन उमगले.
कश्या कश्याला मुकलो ते...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1649
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
समोर तु उभी प्रसन्न वदना.
अस्सं झालं होय !?
आठ दिवसानी धूर करुन घरी आलो..
=))
In reply to आठ दिवसानी धूर करुन घरी आलो.. by अत्रुप्त आत्मा
जिल्बीपाडक आत्मा
In reply to आठ दिवसानी धूर करुन घरी आलो.. by अत्रुप्त आत्मा
खरं तर , कवितेच्या प्लॉट मधे