Skip to main content

मदगन्ध

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 31/01/2014 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओठावर प्रणयी ओल स्नेहमय शब्द जिव्हाळ्याचे ओषाड घनातिल जणू धरेवर अगतिक वळवाचे सढळ समागम तृप्त विसावा खेळ ऐहिकाचे मोहरलेले अंग अंग उधळी मदगंध मनाचे ……… अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1213
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

व्वा! क्या बात है! फारच छान!!! आता पुढच्या मदगंध ओळी येऊ द्या!