Skip to main content

झुक्या तुझ्या फेसबुकला

लेखक विनय_६६७ यांनी रविवार, 15/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गायक . कवी , चित्रपट निर्माते, आणि तमाम दुनियादारी च्या टीम ची माफी मागून एक भन्नाट प्रयत्न झुक्या तुझ्या फेसबुकला मर्यादाच नाही सांग कुणा ब्लॉक करू कळनाच काही झुक्या तुला शोधू तुला मला सांगना खाते सुरु केले एव्हढाच केला मी गुन्हा झुक्या माझी पोस्ट वाच एकदा तरी झुक्या पामराची लेख वाच एकदा तरी माझ्या या नोटचा tag लाव तुझ्या खाती जगभर फिरण्याचा का दिलास वाव तू आभासी या जगताचा भासी देव तू का कधी कुठे मैत्र जुळले ब्रेक अप झाले खाते पुन्हा आज नव्याने उघडले स्टेटस सारे नव्याने वाचले फारफार काळजाला का दिलास त्रास तू आभासी या जगाचा भासी देव तु झुक्या पामराची नोट वाच एकदा तरी माझ्या या भिंतीला लागु दे like तुझे तरी विनय
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1895
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping: *biggrin* :-D :D +D =D :biggrin:

एक बातमी "फेसबुकवर दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक मुलांना 'डिप्रेशन' येत आहे ." मानसोपचार द्यावे लागतात .