Skip to main content

असे होणारच

लेखक वैभवकुमारन यांनी मंगळवार, 10/12/2013 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख येता झेपाउनी उरी अश्रु नयनातुनी येनारच कठोर असले काळीज कितीही एखादया वाराला ते भीनारच जव हळवा वीचार रुतेल आंतरी अधुन मधुन तो कळ देनारच जेव्हा वादळ उठेल विचाराचे मनी एक वीचार दूर गावी न्हेनारच तळपती आठवाची आग जागेपनी आगीत लपेटून घेनारच
लेखनविषय:

वाचने 761
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-grapes.gif