Skip to main content

परिपूर्ण गीता

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 04/12/2013 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
वळे न माथा दिशा एकली मूक चालणे आता स्पंदने हरवली आकाशी पार्थिव उरली गाथा काहुर ब्रह्मानंदी विरले कवेत तुझिया नाथा भोगुन झाले प्राक्तन आत्मा म्हणे जाहलो जेता मी-माझेपण, रिक्त-रितेपण व्यथाच नाही दाता निराकार आकार तुझे परिपूर्ण जाहली गीता ………………… अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 727
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया