Skip to main content

चाहूल एका सृजनाची

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी गुरुवार, 14/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल एका सृजनाची पाऊस एक आशा - भविष्याची पाऊस एक दिशा -ध्येयाची पाऊस म्हणजे हिरवळ -आनंदाची पाऊस म्हणजे दर्वळ -सुगंधाची पाऊस एक आधार -जीवनाचा पाऊस एक निर्धार -स्वप्नांचा पाऊस म्हणजे रिमझिम-संगीताची पाऊस म्हणजे किलबिल -बालपणाची पाऊस एक देवता -गाभाऱ्याला पाऊस एक पाहुणा -घराला पाऊस म्हणजे नवता -वसुंधरेला पाऊस म्हणजे उधान -सागराला चाहूल एका सृजनाची कथा साऱ्या जीवनाची केवढी रूपे त्या पावसाची हजारो हातांच्या विधात्याची -संतोष बोंगाळे
लेखनविषय:

वाचने 707
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया