दिवा
लेखनविषय:
आमची प्रेरणा
स्वाती फडणीस यांची "गोडवा" आणि
बेसनलाडू यांची "सोडवा"
मांडी घालून तसाच ठेउ, खांदा खांदा देत राहू !
खांदेपालटाला तिरडी जरा, खाली उतरवून ठेवू !!
काळ्या करड्या लाकडात, जलद आग लाऊ !
धूर ज्वाला निरखत , जीवनाचा अंत पाहू!!
चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ!
गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !!
=======================
आंबोळी.............. १८-०७-२००८
वाचने
5914
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
कंदील!
In reply to कंदील! by बेसनलाडू
मांडी
In reply to मांडी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आता कळले
In reply to मांडी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तर तिरडीवर
मजेशीरविड
हा हा!
गेलेल्याच
आयला
मस्त
वाहवा..
हा हा हा
आंबोळीराव
मस्त
मांडी घालून तसाच ठेउ.
In reply to मांडी घालून तसाच ठेउ. by रामदास
रामदास, बरो
सुरेख...