Skip to main content

तू …. !

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी मंगळवार, 22/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस तू ? काय करतेस आता ? मी इथे अन तू …. तिथे डोळे भरून येतात आणि झुकतो ग माथा न सावरता … कधी… कधी … रोज…. रोज…. येत असेल सय आठवू नकोस असं कसं म्हणू ? आठवणीत सारखा असतो 'तू……. ' दोघांच्याही साथीला आयुष्यभर …. !!
लेखनविषय:

वाचने 864
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान आहे कविता. आठवणीने माथा झुकतो म्हणुनच नाव घेता येत नाही वाटत.