Skip to main content

झिम्माड पाउस...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 15/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
झिम्माड पाउस... अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झिम्माड पावसाला झाली सुरुवात ... भेटण्यासाठी अधीर झाले समुद्रकिना-यावर धावत गेले... तुफान सरी बेभान वारा बेधुंद झाला आसमंत सारा... अंगाशी झोंबत होता लडीवाळ वारा... मस्तीत स्पर्शून जात होत्या फेसाळणा-या लाटा... बेधुंद होउन मी मजेत गात होते... लाटांच्या संगीतावरही थिरकत होते... मनाला चिंब भिजवणा-या पावसात मनसोक्त भिजावेसे वाटत होते...
लेखनविषय:

वाचने 1169
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सुरेख कविता ! खरोखर पाउस म्हणजे जिवंतपणा ! सृष्टीचा प्राण.