Skip to main content

स्वातंत्र्य

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 14/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
होत वसुमती अधीन परीहारील कोण विघ्न ज्ञेयज्ञे सारी निम्न आंग्लापुढती नम्न ll १ ll जातीस्मरे काय प्रयोजन संसृती होय प्रहीण हाची मुहूर्त प्राक्चिरम् पुनरपि प्रयत्न प्रसभम् ll २ ll संभूता अन्ये प्रबोधक सङ्कीर्ण करोनि पुष्कल ताडूनि तो स्पुत्कार उदग्र हो जयकार ll ३ ll करोनि युक्ति निश्चय साधोनि कृत्य सम्भूय न होय कर्म उपक्षय दृढ होणे विनिर्जय ll ४ ll - सार्थबोध विनंती: - संस्कृत आणि रचनेबद्दल सूचना आल्यास स्वागत आहे …
लेखनविषय:

वाचने 946
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया