Skip to main content

मेंदू

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 09/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
विचार असे ...मग़ तसे आणि कसेही.. इथे -तिथे ,घऱात , रस्त्यात , ऑफिसात भुणभूण भुणभूण ; मेंदू नुसता ठसठसतो ! कायच्या काय अंतर्बाह्य घुसळण. प्रवास कुठुन कुठे .. कुठेच्या कुठे. कसलेकसले मेंदूइतके क्लिष्ट संदर्भ: धुसर, गडद ,काळे, निळे ,हिऱवे ,भगवे; मिसाईलसारखे धावून येतात अंगावर ! दीर्घ युद्धातली वाताहत झाल्यावर अखेर तू भेटतेस : विचार तिथेच अडतात, गुंततात , विसाव्याला थांबतात ...! मी शिणलेला मेंदु टेबलवऱ काढुन ठेवतो ! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_8.html
लेखनविषय:

वाचने 1173
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

दीर्घ युद्धातली वाताहत झाल्यावर अखेर तू भेटतेस : विचार तिथेच अडतात, गुंततात , विसाव्याला थांबतात ...! मी शिणलेला मेंदु टेबलवऱ काढुन ठेवतो ! khoop aavadle!