<नौर्याची व्य्था!!>
लेखनविषय:
खालिल कविता पूजाबै हीस सप्रेम अर्पण
*************************************************
ती माऊली आली होती मझाकडे आज एकदम खुशित,
हिने तिचे एकदम हसत स्वागत केले.
हि तिला म्हनाली " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि,
तुमी फक्त एकदा हो म्हना हो "
तिनेही हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या घोडचुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं,
काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं "
(मनातः त्यानं झक मारली आणि तुझ्याशी पाट लावला नं!!)
आनि तिच्या कुशित ही विरुन गेली
आता ही सुन राहिली नवती ,ती सासु राहिली नवती ,
(असं हिला आपलं उगीचच वाटलं!!!)
लगेचच मग हिने चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, फुटकं गाढवीच्चं नशीब माझं!!!!
हिने लाडे लाडे तिला भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि तिने लगेचच रुम तिची गाटलि. करणार काय बिचारी? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!!!
भाबड्या मातोश्रींनी मला, त्यांच्या लेकाला, फोन लावला होता
ती पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता
"येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची
तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची "
" कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय ,
मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय "
माझ्या आळवाची खाज मला माहिती!!!
बिच्चार्या सासुबै ...
बिच्चारा मी...
आणि बिच्चारं नशीब, आमचं दोघांचं!!!!!!
वाचने
4660
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
जम्या नै! रिविजन्ची गर्ज हाय!
In reply to जम्या नै! रिविजन्ची गर्ज हाय! by स्पंदना
थीम
In reply to थीम by पिवळा डांबिस
पिंडाकाका धिस इझ नॉट फेअर
माझ्या आळवाची खाज मला माहिती!
(No subject)
कवितेची बिर्याणी
In reply to कवितेची बिर्याणी by चित्रगुप्त
आयला, या पॅरिसकरांना॑ सगळं
डांबीस बुवा
In reply to डांबीस बुवा by पैसा
आवडनारच तुम्हाला
In reply to आवडनारच तुम्हाला by जेनी...
तर तर!
In reply to तर तर! by पैसा
ते मला समजत नै म्हणुन तं
In reply to डांबीस बुवा by पैसा
नौर्याचा लटकलाय जीव, हसणार काय?
In reply to नौर्याचा लटकलाय जीव, हसणार काय? by पिवळा डांबिस
बगतलांव मां?
In reply to बगतलांव मां? by पैसा
हो तं डोकिवर काळा केस शोधुन
In reply to बगतलांव मां? by पैसा
अस्सां?
In reply to अस्सां? by पिवळा डांबिस
पिडाकाका एकदम विशितला नाय वो
विडंबनाचे क्लासेस कुठे सुरु
In reply to विडंबनाचे क्लासेस कुठे सुरु by प्यारे१
या इकडं आम्रिकेत काकु ...
In reply to या इकडं आम्रिकेत काकु ... by जेनी...
उपयोग होईल?
In reply to उपयोग होईल? by प्यारे१
हँ काकु त्यांचं आमी कुणीच कै
In reply to हँ काकु त्यांचं आमी कुणीच कै by जेनी...
ए पूजे, तिथे खफवर ये, सासूबाई
माताय, विडंबनापेक्षा प्रतिसाद
In reply to माताय, विडंबनापेक्षा प्रतिसाद by प्रचेतस
हीहीहीही
In reply to हीहीहीही by अभ्या..
माझ्याकडे दे. मी टाकतो हळूच.
In reply to माझ्याकडे दे. मी टाकतो हळूच. by प्रचेतस
त्या व्हेज खाटीक बुवाच्या
In reply to त्या व्हेज खाटीक बुवाच्या by अभ्या..
(No subject)