Skip to main content

<नौर्‍याची व्य्था!!>

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 18/05/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
खालिल कविता पूजाबै हीस सप्रेम अर्पण ************************************************* ती माऊली आली होती मझाकडे आज एकदम खुशित, हिने तिचे एकदम हसत स्वागत केले. हि तिला म्हनाली " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि, तुमी फक्त एकदा हो म्हना हो " तिनेही हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या घोडचुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं, काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं " (मनातः त्यानं झक मारली आणि तुझ्याशी पाट लावला नं!!) आनि तिच्या कुशित ही विरुन गेली आता ही सुन राहिली नवती ,ती सासु राहिली नवती , (असं हिला आपलं उगीचच वाटलं!!!) लगेचच मग हिने चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, फुटकं गाढवीच्चं नशीब माझं!!!! हिने लाडे लाडे तिला भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि तिने लगेचच रुम तिची गाटलि. करणार काय बिचारी? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!!! भाबड्या मातोश्रींनी मला, त्यांच्या लेकाला, फोन लावला होता ती पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता "येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची " " कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय , मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय " माझ्या आळवाची खाज मला माहिती!!! बिच्चार्‍या सासुबै ... बिच्चारा मी... आणि बिच्चारं नशीब, आमचं दोघांचं!!!!!!
लेखनविषय:

वाचने 4667
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

जम्या नै! रिविजन्ची गर्ज हाय!
म्हणतेस ते खरं आहे... पण तेच तर या कवितेचं थीम आहे. पूजेच्या कवितेत मी अ‍ॅडिशनल घातलेल्या ओळी वाचून पहा. त्या नौर्‍याची भावना हीच आहे की, 'सगळं ठीक आहे पण बात कुछ जम्या नै!' आता त्याला जर 'रीवीजन'चा चान्से नाय तर मी कवितेच्या रीवीजनचा चान्से कसा घेऊ? ;)

.....पूजेच्या कवितेत मी अ‍ॅडिशनल घातलेल्या ओळी वाचून पहा... .... ती मूळ कविता कुठे आहे? दुवा द्यावा. एकंदरित कवितेची बिर्याणी मसालेदार दिसते आहे खरी.

मूळ कवितेपेक्षा तुमचं खाजरं अळू जास्त आवडलं. पण तरी डांबीस पेश्शल म्हणजे हसवून मारायची गॅरेंटी. तसं नाय्ये यावेळी!

In reply to by पैसा

:-/ आवडनारच तुम्हाला :-/ मी आत्तापर्यंत केलेला एकहि पदार्थ आवडलाय का तुम्हाला :-/ कित्तीवेळा कित्ती कित्ती कष्ट घेवुन काय काय केलं ( ते आता आठवत नै तो भाग वेगळा ) तरी तुमचं आपलं तसच :-/ :-/ :-/ :-/

In reply to by जेनी...

आयतं गिळायला लै कष्ट पडतात नै? अजून गव्हाचं पीठ कुठलं आणि बेसन कुठलं ते समजत नै म्हणून बरं!

In reply to by पैसा

=)) ते मला समजत नै म्हणुन तं तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वयंपाक घरात घालवावा लागतो नै :D तेवढ्या वेळात माझं बाहेर भटकुन , शॉपिंग करुन , ह्यांना बाहेरच्या बाहेर गाटुन मस्त हाटेलात हादडुन होतं =)) बिच्चार्‍या सासुबै :P

In reply to by पैसा

डांबीस पेश्शल म्हणजे हसवून मारायची गॅरेंटी. तसं नाय्ये यावेळी!
काय करणार? विषयच करूण आहे ना!!!! :) बाकी इथला पैसा-पूजाचा कलगीतुरा जास्त रोचक वाटतोय, अजून येऊ द्या!!! :)

In reply to by पैसा

हो तं डोकिवर काळा केस शोधुन सापडत नै .... आणि अजुन मी सोळाच वर्षांची असं वाटतय सासुबैना :-/ हेअर डाय करुन जगाला फसवन सोप्पय सासुबै ... सुनेला फसवायला नै जमायचं :-/

In reply to by पैसा

माका तर 'मी विशीतली आसंय' म्हणान सांगत होती. काय गो पूजे? :)

In reply to by पिवळा डांबिस

पिडाकाका एकदम विशितला नाय वो ... जरा अलिकडं पलिकडं होतच कि वय :-/ सासुबैच्या लेकापेक्षा मात्र उलिशि मोठिये मी .. प्रामानिक पने कबूल करते हं :-/

In reply to by प्रचेतस

वल्ली माझ्याकडे तर या रंगीत सामन्याचं लै भारी पोस्टर तयारेय. उगी दोन्ही पार्ट्या कजाग आहेत म्हणून टाकत नाहीय्ये. ;)