Skip to main content

शोध

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 09/05/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे . . बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले . . काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो असेल असेल :) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)

वाचने 3852
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छोटीशी....पण आवडली

=)) मस्त!!!

=)) मस्त!!!

. बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले>>> =)) =)) =))

हं हं? काय मिका? कुठेतरी वाट लागल्यागत वाटतय.

बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले
अरारारा नक्की काय म्हणायचेय मिकाशेठ तुम्हाला =)) =)) =))

नको जाऊ दे झाले ते बरेच झाले
इतकं साधं लिहून तू कहर केला आहेस!

In reply to by संजय क्षीरसागर

सहमत ;)