मंडळीनो, हा माझा मिपावर टंकण्याचा पहीलाच प्रयत्न आहे..... गोड मानून घ्या एवढीच विनंती....
हा रस्ता दूर जातसे,
परत न येण्यासाठी......
सोबतीला कोणी नसे,
साथ देण्यासाठी......
पण, मला चालावेच लागणार,
काहीतरी शोधण्यासाठी......
मनात आहेत दुर्दम्य आकांक्षा,
माझ्यातल्या मी साठी......
कोणी साथ द्या, अगर नका देउ......
मला चालावेच लागणार,
काहीतरी शोधण्यासाठी......
माझ्यातल्या मी साठी......
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1598
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालण्यासाठी / शोधण्यासाठी
मंडळीनो, हा माझा मिपावर
अं...............
अहो साहेब,
हा हा हा .......
In reply to अहो साहेब, by परिकथेतील राजकुमार
आखरी रास्ता...!
आखरी रास्ता...!
छान जिलबि....आंम्ही एल्बी...!