Skip to main content

बुर्खा

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 21/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
हरेक माणूस नागमोडी कुणीच नाही सुतासारखा सुरी तयाच्या बगलेमध्ये जरी दिसे हा दुतासारखा ! बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या हरेक किस्सा मृतासारखा गळ्यास येता : विचारवंत बनून जातो बुतासारखा ! मृदेत किल्ला कशास बांधा विरून जातो मुतासारखा.. फिरून व्योमी तिथेच येतो जन्म असा हा भुतासारखा ! - (C) डॉ.सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_21.html
लेखनविषय:

वाचने 838
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया