Skip to main content

अंकुर

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 04/03/2013 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
शुष्क दिसे, पोटी पण पाणी, हृदयी एक कहाणी, बीजे अगणित दडलेली,.. पाहिली कधी का कोणी ? श्वासात उसासे जडलेले आतूर सदा आणीबाणी छाया मेघांची कुंद जशी ओठी थिजलेली वाणी ? सर सर सर शिरवा शिडकावा काहुरते एक विरह राणी हुरहुरते सुप्त, डंवरते मन अंकुरते व्याकुळ धरणी ....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1730
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छान कविता! पण दुसरे कडवे खटकले. ते नसते किंवा वेगळे असते तर अप्रतिम वाटली असती.

In reply to by नगरीनिरंजन

मान्य आहे दुसरे कडवे काढून टाकले तरी चालेल पण ते इथून कसे काढायचे ते मला माहित नाही :-(