Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 02/11/2013 - 15:51
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही? प्रेत जळते स्मशानी ,लाकडे हि जळु लागली फुले कण्हेरीची ,रास गावर्‍याची हि पेटू लागली आक्रंदती सारे सगे सोयरे,मोकलली धाय ही फुटेल केव्हा कवटी ,काळजी त्यांना लागली जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमंध उठेल माझा मुंजा, नका असे नाचू अंधाधुंद आवाज झाला मोठा ,फुटली असेल कवटी भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी avi

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Mon, 02/11/2013 - 16:10

Permalink

पिंपळाच्या झाडाला, खवीस तो

पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई आज माझ्या अकुला, झोप का येत नाही? प्रतीसाद मिळाले ,व्यनि ही झाले काथ्या कुटुन झाला ,अकु पळुन गेला तरीही शांतता नाही जिवाला. म्हणुनी म्हणतो ह्या मुळेच अकुला झोप येत नाही आज माझ्या अकुला, झोप का येत नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/11/2013 - 16:12

Permalink

छान !

भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी
आत्मा ह्यांची प्रतिक्रिया वाचण्यात उत्सुक.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 02/11/2013 - 23:05

In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

igsmile:

:bigsmile:
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Mon, 02/11/2013 - 16:43

Permalink

-

हा हा हा मस्तच :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 02/11/2013 - 17:04

Permalink

अप्रतिम विडंबन !!!

अजून येऊदया.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 02/11/2013 - 17:43

Permalink

भुताटकी

पण सध्या तुम्ही आत्मुसची आठवण परत परत का काढताय ब्वॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 02/11/2013 - 18:29

Permalink

जम्या नहीं!!

पण अकुकाकांनी येवढं लिहायचे कष्ट घेतले हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 02/11/2013 - 18:54

Permalink

मस्त

झक्कास..
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Mon, 02/11/2013 - 19:07

Permalink

एक नंबर.....

एक नंबर.....
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 02/11/2013 - 19:09

Permalink

पण सटवी ब्रम्हदेवाची बायको ना

पण सटवी ब्रम्हदेवाची बायको ना? मग त्या देवीला या भूताखेतांत आणून कशाला बसवलं हो?
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 02/11/2013 - 19:47

Permalink

काथ्याकुट्सम्राट श्री अकु एका वेगळ्या भुमिकेत

चांगला प्रयत्न.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 02/11/2013 - 19:55

Permalink

पोटेन्शियल

पोटेन्शियल आहे तुमच्यात !! लेखनाकडे जरा गांभीर्याने लक्ष द्या .( गंभीर लेखन करा असे नाही , विनोदी काथ्याकुट ञाकणार असाल तरीही सीरीयस्ली लिहा ) "काकुंचा सल्ला" - राष्ट्रकाकु गिरीजा
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 02/11/2013 - 20:16

Permalink

@भेटण्यास त्या आत्म्याला,

@भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी>>> =)) अस्सें क्कांय??? =)) नेमकें आमच्या वाडीत आंलेत कांय? थांबा, अता तुमच्या मागे भुतावळ लावतो. Image removed. @अता सटवी शोधणे आले.... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 02/11/2013 - 20:31

In reply to @भेटण्यास त्या आत्म्याला, by अत्रुप्त आत्मा

Permalink

अता सटवी शोधणे आले....

अता सटवी शोधणे आले....
शोधलीत म्हणे तुम्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Mon, 02/11/2013 - 20:33

In reply to अता सटवी शोधणे आले.... by प्रचेतस

Permalink

शोधलीत म्हणे तुम्ही.

शोधलीत म्हणे तुम्ही.
सटवी सापडल्याबद्दल हाबिनंदन हो बुवा..
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 02/11/2013 - 20:34

In reply to अता सटवी शोधणे आले.... by प्रचेतस

Permalink

??

म्हणजे आम्ही वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा उपयोगी पडल्या तर!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 02/11/2013 - 20:48

In reply to ?? by पैसा

Permalink

न...........ही...........

न...........ही........... Image removed. ईईईईईईईई ,,, ये सब झुठ है..........!!! नाय हो पैसाताई...ख्वॉटं बोल्तात...चावट हायत ही मुलं... =)) आणी तो अगोबा...आगलाव्या अगोणकर... दुष्ट आहे =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 02/12/2013 - 05:51

In reply to न...........ही........... by अत्रुप्त आत्मा

Permalink

हो ना! हे असल खोट नाट ऐकुन

हो ना! हे असल खोट नाट ऐकुन लायनीतल्या सटव्या पळुन जायच्या म्हणते मी.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/12/2013 - 10:27

In reply to हो ना! हे असल खोट नाट ऐकुन by स्पंदना

Permalink

@लायनीतल्या सटव्या पळुन

@लायनीतल्या सटव्या पळुन जायच्या म्हणते मी.>>> हे यमराज.....!!! आमच्या मागे लाइन???Image removed. या पेक्षा दुसरं कल्पनातीत स्वप्न रंजन या इहलोकात असू शकतं काय??? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 02/12/2013 - 10:40

In reply to @लायनीतल्या सटव्या पळुन by अत्रुप्त आत्मा

Permalink

का नाही?

का नाही? आप तो फुल बिछाते हो अतृप्तजी !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/12/2013 - 11:22

In reply to का नाही? by स्पंदना

Permalink

शेवटचा प्रतिसाद.............

शेवटचा प्रतिसाद............. :-) @आप तो फुल बिछाते हो अतृप्तजी ! >>>Image removed. लेकिन... उस के उपर से ,अपने लिये चलकर कोइ नही आता...
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 02/12/2013 - 06:38

Permalink

अहो

आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
अहो, त्याने हडळ पाहिली असेल!! अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.... संपादन संपादन. सवयीप्रमाणे आम्हाला वाटलं एकोळी कौल काढला का काय, म्हणून काय लिहलं ते वाचलंच नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 02/12/2013 - 10:16

Permalink

एकूण काय....

अकुंच्या धाग्यात "जीव" आहे का हे माहित नाही पण "आत्मा" जरूर आहे.. अवांतर : बुवांच अभिनंदन.. अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/12/2013 - 11:42

In reply to एकूण काय.... by नाखु

Permalink

@अवांतर : बुवांच अभिनंदन.. >>

@अवांतर : बुवांच अभिनंदन.. >>> बोंबला तिच्यायला...! अहो नाही हो नाही...! सटवाईची आन..तस काय बी न्हाई ...! @अति अवांतर : वल्लिदांनी दिली म्हणजे ही बातमी "खात्रीशीर" मानावी काय?>>> Image removed. वल्लीदांबद्दल आम जनतेला असलेली खात्री पाहून......... वारलो
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3949 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com