आज अचानक तुला भेटता
जुने दिवस ते आठवले
दशकापासून या हृदयाच्या
तळभागी जे साठवले
तशीच दिसशी सुंदर अजुनी
बटा जाहल्या रजत जरी
चाल आजही डौलदार ती
स्थूल वाटशी जरा तरी
आठवते मज तुझे अजुनी
मुग्ध बोलणे भर भरुनी
क्षणाक्षणाला मोहविणारे
गोड हासणे खळखळूनी
तेव्हा गेलीस हात सोडूनी
डाव प्रितीचा असा मोडूनी
मिही रमलो मग संसारी
प्रपंच पाठीवर घेऊनी
विरहा नंतर तुझ्या सखी गे
मन हे नाही पुन्हा भटकले
संसाराच्या वेलीवरती
आजवरी ते फक्त लटकले
काल अचानक समोर दिसलीस
सोबत तुझीया कन्या होती
प्रतिरूप ती तुझी वाटली
तुझ्यासारखी हासत होती
विचारता तव कन्येने मग
परिचय माझा काका म्हणूनी
काका नाही हे तर मामा
तुझे बोलणे फार खटकले
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6488
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता काही बोलत नाही
अप्रतिम
दमलास?
In reply to अप्रतिम by अभ्या..
हो
In reply to दमलास? by शैलेन्द्र
इतक्या लवकर
In reply to हो by अभ्या..
कविता छान आहे.
In reply to इतक्या लवकर by शैलेश हिंदळेकर
तुम्ही तुमचा स्पीड वाढवा..
In reply to कविता छान आहे. by अत्रुप्त आत्मा
तुमचा उस
In reply to तुम्ही तुमचा स्पीड वाढवा.. by शैलेन्द्र
@तुमच्या कारखान्याच्या
In reply to तुम्ही तुमचा स्पीड वाढवा.. by शैलेन्द्र
आँ?
In reply to @तुमच्या कारखान्याच्या by अत्रुप्त आत्मा
अगागागागागा.......... काय
In reply to आँ? by पैसा
काय राव.. लईच पोपट केलात..
In reply to अगागागागागा.......... काय by अत्रुप्त आत्मा
हाहाहा ..... खोखो हसते आहे.
In reply to काय राव.. लईच पोपट केलात.. by शैलेन्द्र
हसा हसा...
In reply to हाहाहा ..... खोखो हसते आहे. by शुचि
संक्षी काका, अभ्या, अत्रुप्त
वा वा.
In reply to संक्षी काका, अभ्या, अत्रुप्त by आनन्दिता
कसली स्किम वो.?. अभ्या असलेले
In reply to वा वा. by अभ्या..
@-कविता न वाचताच प्रतिसाद
In reply to संक्षी काका, अभ्या, अत्रुप्त by आनन्दिता
गेल्या दोन तीन दिवसात झुरळ
In reply to @-कविता न वाचताच प्रतिसाद by अत्रुप्त आत्मा
हे पाश्चात्यांचं बरं असतं -
मग पुढे काय झाले ऊसवाले
पुढे काय?
In reply to मग पुढे काय झाले ऊसवाले by सस्नेह
अरे वा! गुळ निघतोय का?
In reply to पुढे काय? by अभ्या..
खूप छान कविता आहे मामा. वाचून
एकदम भारी. आवडली.
कवितेवरील अवांतर प्रतिसाद
हम्म्म
In reply to कवितेवरील अवांतर प्रतिसाद by धन्या
नाही...
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to नाही... by धन्या
@उगा ह्या वाळवंटात
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
"गरम होतं का? smiley"
In reply to @उगा ह्या वाळवंटात by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद मित्रांनो
हांगश्शी!
In reply to धन्यवाद मित्रांनो by शैलेश हिंदळेकर
तात्यांचा नवा फुगा अजून
In reply to हांगश्शी! by स्पंदना
मस्त.. तेवढ उसाच अन बॉयलरच
In reply to धन्यवाद मित्रांनो by शैलेश हिंदळेकर