Skip to main content

मी...

लेखक सुयशतात्या यांनी गुरुवार, 07/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीने केलेला आयुष्यावर घाव सोसला मी त्याच घावाच्या साथीत अश्रुंचा माग शोधला मी एका परिचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी सर्व दु:खे "प्याल्यात" बुडवली मी व्यसनाच्या अंधःकारात स्वत:ला लोटले मी मनाच्या तगमगीत आयुष्याचा अंत पाहिला मी त्याच अंताची निरंतर अपेक्षा करणार मी...
लेखनविषय:

वाचने 4830
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

In reply to by सुयशतात्या

केली. ३ अपराध माफ आहेत आमच्या कडुन ... =)) मराठी लिहिणे जास्त अवघड नाही , किमान ९९% शुध्द लिहायाला शिकायला फक्त १० मिनिटे लागतील ...सोप्पं आहे फोनेटीक लिहायचं :) maraaThee lihiNe jaasta avaghaDa naahee , kimaan 99% shudhda lihaayalaa fakt 10 miniTe laagateela ...soppaM aahe foneTeek lihaayachM :) सदैव मदतीस तत्पर - राष्ट्रकाकु गिरीजा

आईईईईईईईईईईईईईईई.......................................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ???????????????????????? @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ दु:ख्खाच्या तेलात जिलब्या सोडल्या मी, तरि कळे ना घाणा कसा आला क मी....

काल्जी करु नाका, तुमाले पन 'मोकलाया दाई दिसा' सापदतील आनि स्म्बरी गाताल!

तुमच्या कडुन अजुन सुरेख कवितांच्या/लेखांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढिल लिखाणाच्या प्रतिक्षेत.

सर्व दुख्हे "प्याल्यात" बुदवलि मी व्यसनाच्या अन्धकारात स्वतहाला लोतले मी
आमच्या शेजारचा बोबडा राजू पण असच काहीस अगम्य बोलतो..

In reply to by आनन्दिता

मदिरेच्या अतिरेकानं जीभ जड झालीये त्यामुळे असं होतय :
सर्व दुख्हे "प्याल्यात" बुदवलि मी व्यसनाच्या अन्धकारात स्वतहाला लोतले मी
बोबड्या राजूनं दुसरं कडवं असं म्हटलं असतं : एका पलिते त्वप्न आयुत्याच्या तुकद वलनावल पायले मी त्यात त्वप्नाता विलत दानाला दुक्कद अन्भव गेतला मी

In reply to by लीलाधर

मनात्या तगम्गीत आयुत्याता येंsद पायला मी त्या येंदाती तालकीताल्की अपेत्का कलनाल मी...

उघदला दागा अता करुण बशलोय तरागा :))

अशाच आणखी कविता लिहीत चला. हळूहळू सवय होईल आणि या सगळ्या चावट लोकांकडे लक्ष देऊ नका बरं. त्यांना असं लिहायला कधीही जमायचं नाही!

In reply to by पैसा

लोकांकडे दुर्हल्क्श्य कर स्वतहाला सांगीत्ले मी दुख्हे "प्याल्यात" बुदवलि आता त्यावर लोलतो मी

शुध्दलेखन चान्गल आहे माझ , टाईप करण जमत नाही अजुन नियतिने केलेला आयुश्यावर घाव सोसला मी त्याच घावाच्या साथीत अश्रुन्चा माग शोधला मी एका परिचे स्वप्न आयुश्याच्या सुखद वलणावर पाहिले मी त्याच स्वप्नाचा विरत जानारा दुखद अनुभव घेतला मी सर्व दुख्हे "प्याल्यात" बुडवलि मी व्यसनाच्या अन्धकारात स्वतहाला लोटले मी मनाच्या तगमगीत आयुश्याचा अन्त पाहिला मी त्याच अन्ताची निरन्तर अपेक्शा करणार मी...

In reply to by सुयशतात्या

कविता करायला कल्पना अत्यंत प्रभावी हवी. तुमच्या थीममधे विषेश दम नाही त्यामुळे शुद्धलेखन तर दोन मिनीटात करून देईन पण कविता अर्थपूर्ण कशी होणार? तुम्ही थोडं वाचन करा, सराव करा, सुरेख कल्पना सुचायची वाट पाहा मग एकदम जमून जाईल.

In reply to by अभ्या..

आयला प्रामाणिकपणाचा कल्पना सुचण्याशी काय संबंध? तसं असतं तर बायकोशी प्रामाणिक असणारेच फक्त कवि झाले असते! कविता सुचणं वेगळी फ‍ॅकल्टी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

असो. मी तर सगळ्यांच्याच कविता वाचतो. :) माझी फक्त कविता (काही काही) आवडणार्‍याची कॅटेगरी आहे एवढे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.

In reply to by संजय क्षीरसागर

"बायकोशी प्रामाणिक आणि कविता करणे " अहो काय पण काय बोलता... तुम्हि कविता सुचण्याच्या फ‍ॅकल्टी मध्ये मोडता ना!!! मग करा की उगाच समिक्शक का बनता...आवडली तर आवडली म्हणा नाही तर नाही म्हणा ...

In reply to by सुयशतात्या

आता तुम्ही : प्रत्येकाला मत असते - मी स्वताहाशी प्रामाणिक आहे ... म्हटल्यावर काय बोलणार?

बरोबर आहे तात्यांचं, कविता ही विचार करून, प्रॅक्टीस करून करायची गोष्ट नसते. कवीला कविता आपोआप होत असते.ती कधीही, कुठेही, कशीही, कशावरही होऊ शकते.

तुझी कविता तुला हवी तशी करून दिलीये. सं.मं.ला विनंती करून अपडेट करायला सांग नियतीने केलेला आयुष्यावर घाव सोसला मी त्याच घावाच्या साथीत अश्रुंचा माग शोधला मी एका परिचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी त्याच स्वप्नाचा विरत जाणारा दु:खद अनुभव घेतला मी सर्व दु:खे "प्याल्यात" बुडवली मी व्यसनाच्या अंधःकारात स्वत:ला लोटले मी मनाच्या तगमगीत आयुष्याचा अंत पाहिला मी त्याच अंताची निरंतर अपेक्षा करणार मी...

In reply to by संजय क्षीरसागर

एका परीचे स्वप्न आयुष्याच्या सुखद वळणावर पाहीले मी आता वरचा प्रतिसाद आणि ही करेक्टेड ओळ तुमच्या व्य. नि. मधे पेस्ट करून सं. मं. ला पोस्ट अपडेट करायला सांगा