Skip to main content

वळवून मान तिने .मधाळ का हसावे?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 02/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
वळवून मान तिने .मधाळ का हसावे? वेडे मन हे ,त्यात त्याने का फसावे ? कधी हो कधी नाही नेमके काय समजावे? कधी हसणे कधी रडणे तिचे तिलाच ठावे गुलाबी जिवणी.,का करावे विभ्रमी चाळे ?? होतो जीव चोळा मोळा, हे तिला का न कळे?? वेळी अवेळी भेटणे,वाट निसरडी,वय कोवळे कसे समजवू तिला ,मन मुळापासून उन्मळे खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे तरी लोटतेस होडी वादळात ,हे आहे का बरे ?? अविनाश
लेखनविषय:

वाचने 1975
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अकु, कविता पण लिहिता? छान आहे.

वाजवा रे धताड तताड धताड तताड धताड तताड

वळवून मान तिने .मधाळ का हसावे? हार्डली २०-२५ प्रतिसाद येणार इथे ! हेच काथ्याकुट मधे टाका वळवून मान तिने .मधाळ का हसावे? ?? किमान १०० प्रतिसाद यायची बेट लावतो आपुन =))