एका शीघ्र कवीची शीघ्र कविता !
लेखनविषय:
सखे........!
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
वाचने
18774
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
अरे वा!
In reply to अरे वा! by कोलबेर
प्रतिसाद आवडला!
एका शीघ्रकोपीचा शिघ्र प्रतिसाद
In reply to एका शीघ्रकोपीचा शिघ्र प्रतिसाद by सहज
आवडली !
In reply to आवडली ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:-)
वा
यापुढच्या ओळी???
In reply to यापुढच्या ओळी??? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
मस्त!
In reply to यापुढच्या ओळी??? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
सही !
In reply to यापुढच्या ओळी??? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
अगायायाया
वा दिलीपशेठ,
मुक्याने बोलणे
In reply to मुक्याने बोलणे by बेसनलाडू
हम्म!
In reply to हम्म! by विसोबा खेचर
सखी
लय भारी कविता हाय...
छान
वा! वा!
In reply to वा! वा! by प्रियाली
असेच!
In reply to वा! वा! by प्रियाली
वा!
In reply to वा! वा! by प्रियाली
क्या बात है !
ही कोण बरे?
शिघ्र वाचून, इथेच थांब क्षणभर
In reply to शिघ्र वाचून, इथेच थांब क्षणभर by धनंजय
एक शीघ्रप्रतिसाद
आभार !
अरेच्या...!
In reply to अरेच्या...! by प्राजु
चालेल !
मस्त
छान..
हो, पण
दिलीपसर
आपण संपादक आहात वाटते..
In reply to आपण संपादक आहात वाटते.. by निशांत_खाडे
:)
In reply to आपण संपादक आहात वाटते.. by निशांत_खाडे
सदस्यकाळ
In reply to सदस्यकाळ by सतिश गावडे
आहे आहे!
एकदम
व्वा ! मान गये सर. क्या बात.