धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6619
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
मानाचा मुजरा.......
किती आले किती गेले नाही
सुरेख.
धन्यवाद ज्ञानराम, श्री
त्या five stars ची गरज नाही.
धन्यवाद्,लीमाउजेट
चांगली, पण अर्धवट कविता
मानाचा मुजरा !http://www
+१
In reply to मानाचा मुजरा !http://www by मदनबाण
हि कविता वाचून शंभू
हे बरेचसे गाथासप्तशतीसारखेच
In reply to हि कविता वाचून शंभू by मालोजीराव
मस्त
सर्वांना धन्यवाद
अर्धवटरावजी, तसे पाहीले तर
अगदी अगदी !
In reply to अर्धवटरावजी, तसे पाहीले तर by अनिल तापकीर
करेक्ट
In reply to अर्धवटरावजी, तसे पाहीले तर by अनिल तापकीर
"छाव्या" ला त्रिवार मुजरा
मालोजीराव्,रसायन्,नि
शिवचरित्र...
In reply to मालोजीराव्,रसायन्,नि by अनिल तापकीर
धन्यवाद, अर्धवटरावजी
अनिल मस्त कविता..
गणेशा, धन्यवाद
भारिच दणकेबाज मस्त
धन्यवाद शिवप्रसाद
सुंदर..
एकच अपराजित राजा...
ऊंहूं. अपराजित राहण्याचा मान
In reply to एकच अपराजित राजा... by बाबा पाटील
धन्यवाद पाटील्साहेब
संभाजीराजेंसारखीच खणखणीत
धन्यवाद, पाषाणभेदजी
संभाजी राजे न होते तो सबकी
संभाजी राजे न होते तो सबकी
धन्यवाद्,बापु मामा
थोरल्या बाजीरावांच्या वेळी
त्यासाठी वेगळा धागा काढा
In reply to थोरल्या बाजीरावांच्या वेळी by अनिल तापकीर
संभाजीराजांच्या वेळेस थोरल्या
In reply to थोरल्या बाजीरावांच्या वेळी by अनिल तापकीर
धन्यवाद्,मालोजीराजे(राव)
शंभुराजे असो वा बाजीराव पेशवे
बॅटमॅन,शिवप्रसाद धन्यवाद,