Skip to main content

परधीन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 23/11/2012 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
चौकोनी मावेल कसे मज सांग पिंजले असे पिसे अवशेष विखुरल्या लाटांचे वाटे झेलावे अलगदसे भंगल्या तनूचे अणुरेणू शोधिती हरवले जसे हसे पंखात नितळ दंव सोनेरी स्पर्शात भाव अस्पर्श असे मोट बांधली मेघाची पण पराधीन घरचे वासे अंदाज न सुटल्या धाग्यांचे क्षण जवळ न येती जराहिसे .....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1086
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मोट बांधली मेघाची पण पराधीन घरचे वासे अंदाज न सुटल्या धाग्यांचे क्षण जवळ न येती जरासे अप्रतिम ओळी खुप खुप आवडल्या... पुन्हा पुन्हा वाचाव्यात अश्या ----------

पंखात नितळ दंव सोनेरी स्पर्शात भाव अस्पर्श असे या ओळी खासच आहेत.