अगदी पहाटे पहाटे
रात्र पेंगुळली
शेवटी सुर्य उगवला
अन मग ती झोपी गेली
दुर कोठेतरी
रानातला वारा
कानात बोलला
अरे बघ तरी
किती छान
पाऊस पडला
नदी म्हटली
बाळांनो
वाळूसाठी खड्डे
खणू नका हो
न जाणो
कधीतरी तुम्हीच
त्यात पडाल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
897
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेवटच कडव जमत नाही आहे या
धन्यवाद तै. >>> विशेषतः
In reply to शेवटच कडव जमत नाही आहे या by स्पंदना