Skip to main content

मुक्तके

लेखक भरत कुलकर्णी यांनी मंगळवार, 17/07/2012 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी पहाटे पहाटे रात्र पेंगुळली शेवटी सुर्य उगवला अन मग ती झोपी गेली दुर कोठेतरी रानातला वारा कानात बोलला अरे बघ तरी किती छान पाऊस पडला नदी म्हटली बाळांनो वाळूसाठी खड्डे खणू नका हो न जाणो कधीतरी तुम्हीच त्यात पडाल
लेखनविषय:

वाचने 897
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

धन्यवाद तै. >>> विशेषतः रात्रीने झोपण दुसरा वेगळाही विचार करून बघा. :-) >>> शेवटच कडव जमत नाही आहे या कवितेत ही तिनही वेगळी मुक्तके आहेत. एकाचा दुसर्‍याशी संबंध नाही. अर्थात लिहीतांना एकत्र भासत आहेत ती माझी चुकीच.