सरले ते पळ,......मन भरुनी
जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी
ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी
हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी
ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी
कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी
विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;..
शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी
बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी
मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी
लाटेस किनारा; किनार्यालगत; अगणित; व्रत लेणी
ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी
............................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1651
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली नाही. प्रचंड
+1
In reply to कविता आवडली नाही. प्रचंड by प्रचेतस
आपलं म्हणणं मी अव्हेरू शकत
In reply to +1 by यकु
>>>आपलं म्हणणं मी अव्हेरू शकत
In reply to आपलं म्हणणं मी अव्हेरू शकत by अज्ञातकुल
आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल
In reply to कविता आवडली नाही. प्रचंड by प्रचेतस
मस्त!!!! गेय!!!
कविता हि आपोआप स्फुरते .