मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोन चारोळ्या -

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
१. अनोळखी वाटेवर क्षणभर भेटुन जाई राजकुमार - नाही दिसला पुन्हा जरी तो ओढ तयाची का अनिवार ! २. मिठीत तुझिया विसावतो मी - म्हणू लाडके कसे तुला ? चवळीची तू शेंग बारकी , दुधी टम्म मी फुगलेला !

वाचने 1299 वाचनखूण प्रतिक्रिया 2

कुंदन 08/05/2012 - 00:41
नोंद घेतल्या गेली आहे. आवडल्या चारोळ्या. येउ द्या अजुन मसाला.

चैतन्य दीक्षित 08/05/2012 - 10:56
पहिली ठीक आहे पण दुसरी कैच्याकै आहे.