माणुस म्हणुन जगुक बघण्या
त्याकाही आता पैसे पडतत.
आजार पळवुक लावुक
घर विकुक बघतत.
पोराचा शिक्षाण करुचा झाला
तर शिक्षाण नको पण देणगी आवारा मारे, म्हणुक लावतत.
नोकरी करुक जाता
हरामखोर लाच मागतत.
जिवन जगण्या सोपा नाय
देवाक आपली काळजी आसा.
जिवन जगुन थकल्यावर
आराम सरणाचो त्यानेच दिलेलो असा..
जिवन जगुन थकल्यावर
आराम सरणाचो त्यानेच दिलेलो असा..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1284
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता उत्तम आहे, कोंकणातली
गवि साहेब,आपले आभार आणि..
In reply to कविता उत्तम आहे, कोंकणातली by गवि
खरंय. आज ज्या काही थोड्या
In reply to गवि साहेब,आपले आभार आणि.. by निश
गवि साहेब, गेले दोन दिवस अतिशय वाईट स्थिती आहे प्रवासाची..
In reply to खरंय. आज ज्या काही थोड्या by गवि
निश तुल एक नवी थीम देउ का ?
चौकटराजा साहेब, सलाम सारखी कविता करायचा प्रयत्न करतो पण
In reply to निश तुल एक नवी थीम देउ का ? by चौकटराजा