(का? का? का?)
(मुळ भांडवल आमचेच, म्हणजे हे!)
अवेळीही कुणी का लिहीत जाती
दिवसा रातीही का जागे राहती
प्रतिसाद नच का कुणी देती
वेळेवर का सारेच झोपती
का न त्यांचे कॉम्पुटर जळती
का न त्यांचे किबोर्ड तुटती
प्रतिसाद देण्या तुम्ही का थांबले
गिनीपिग उगा का प्रथम धजावले
कंपुबाज सारे का जमून येती
येथे येवूनी कट्ट्यावर का जाती
का संपादक उगाच येथे असती
"की, आम्ही येथे आहो" असे सांगती
हा मी एकटाच का कधीचा बोलतो
येथे कविताहूनही का येथेच विडंबतो
- का बे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1486
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी डी?
का न त्यांचे कॉम्पुटर जळती का
@केवळ हसण्यावारी घ्यावे ही
In reply to का न त्यांचे कॉम्पुटर जळती का by पाषाणभेद
व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी डी?
बघत्ये हां!
कमाल केलीत राव.
छान आहे.
उद्योग नाही दुसरा