Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 03/08/2012 - 04:40
का? का? का? पानांनाही कधी का येतो गंध फुलासारखे हुंगून होण्या धुंद पाण्याला कधी चढते निळाई जंगलात का असते हिरवाई रंग फुलांचे इतके का आगळे पाहून असे का होते ते नकळे डोंगरावर ते वृक्ष उभे का सावली देण्या ते तेथे का आकाशात ढग का जमून येती आता येथे मग कोठे जाती वारा भणाण उगा का वाहतो "की, मी येथे आहे" असे सांगतो हा मी एकटाच का कधीचा आलो येथला नसूनही का येथलाच झालो - पाभे

Submitted by पैसा on गुरुवार, 03/08/2012 - 08:08

Permalink

कविता आवडली

म्हणजे विषय जास्त आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 03/08/2012 - 10:42

Permalink

सुरेख,

सुरेख,
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 03/08/2012 - 13:15

Permalink

मस्तच!

मस्तच!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 03/08/2012 - 20:21

Permalink

मस्त

पाभे राव, मस्त झाली आहे कविता.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1308 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com