फास्टफुड च्या लाईफ मधे काय हे जगण
बेचव काही तरी खाऊन मन मारुन ठेवण |
लोकांच्या ह्या गर्दी मधे ही मनाला पण नाही जागा
विसावासाठी पुरे फक्त १ झाड आणी १ प्रेमचा धागा |
प्रेमाच्या पंखाला आता तरी एखादी वाट हवे
ईमेल व एस.एम.एस ह्याची अनमोल १ साथ हवे |
-- मयुर

| लेखनविषय: |
|---|
वाचने
3230
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
आपले मिपावर स्वागत. पहिली कविता मिपावर दिलीत याबद्दल अभिनंदन!
कवितेत काही ढोबळ चुका राहिल्या आहेत, त्या जरूर दुरुस्त कराव्यात.
उदा. १ झाड असे आपण लिहीले आहे असे आपण कवितेत सहसा पाहत नाही. १ प्रेम, १ साथ यांचेही तेच. जगणं, आणि जगण यात जगणं अधिक बरोबर. ठेवण याला वेगळा अर्थ आहे, ठेवणं मध्ये वेगळा अर्थ जाणवतो. ही काळजी घेतली तर कविता वाचणे सोपे जाईल.
नवीन लेखकांना मार्गदर्शन करता येईल का? - हा धागा तुम्हाला उपयुक्त ठरावा. https://www.misalpav.com/node/18992
ध्यन्यवाद
In reply to :) by चित्रा
तुमचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. माझा हा पहिलाच प्रयन्त आहे. :)
जरूर
In reply to ध्यन्यवाद by मयुरपिंपळे
प्रयत्न चांगला आहे.
थोडेफार प्रतिसाद/लेखन मिपावर वाचत-लिहीत गेलात की आपोआप सवय होईल - अधिक सफाईने लिहीण्याची. तेव्हा स्वागत आहे!
जरूर
In reply to जरूर by चित्रा
नक्कीच! तुमच्या सारखे वाचक असताना, अधिक सफाईने लिहीण्याचा प्रयन्त राहील. :)
अभिनंदन.
अभिनंदन.
फोटो जास्त आवडला
फोटो जास्त आवडला
पहिल्या प्रयत्नातला पहिला
पहिल्या प्रयत्नातला पहिला फोटोच जास्त अवडला...फोटो आपण स्वतः हेरलात आणी काढलात काय?
अवांतर-चित्र लैच अवडल्यामुळे इथुन उचलुन डेस्कटॉपवर लावले आहे... :-)
फोटो चे मालक
In reply to पहिल्या प्रयत्नातला पहिला by अत्रुप्त आत्मा
गुगल बाबा आहेत.
स्वागत
तुमच्या कवितेत काही एक कल्पना आहे, सुरुवातीला खूप वाचा. हळूहळू सफाई येईलच. चित्र जर तुम्ही काढलेलं नसेल तर कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही अशा प्रकारे वापरावे. असं चित्र वापरायला सर्वाना फ्री असेल तरी मूळ स्रोताचा उल्लेख करावा. पुढील लेखनाला शुभेच्छा!
तुमच्या कवितेत काही एक कल्पना आहे
In reply to स्वागत by पैसा