तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण....
लेखनविषय:
तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण....
...........
तू आहेसच सागरा सारखी.
अथांग,....गुढ
निळेशार.. कधी खवळलेली..
उंच लाटा..कधी शांत.. वरवर..
आत खवळलेली...
खूप खोल..खारट....
आवडत..तुझ्या लाटांवर स्वार व्हायला..
खवळलेल्या विशाल पात्रांत झोकून द्यायला....
अन तिथेच कुठेतरी आहे तो
Bermuda triangle..... बरमुडा त्रिकोण...
अदृश्य..अनाकलनीय, गूढ...
जबरदस्त आकर्षण शक्ती असलेला...
खेचतो मला गलबता सह..आत..आत
विरून जातो मी, बनतो समुद्राचाच एक भाग...
त्या त्रिकोणाचा...विसरतो देहभान...,
मग डोळे उघडतो, अन स्वत:लाच पाहतो..
तुझ्या किना~यावर पडलेला...विवस्त्र..शांत..निपचीत
अविनाश
वाचने
19024
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
मस्त.
खतरनाक कल्पना
In reply to खतरनाक कल्पना by jaypal
खपलो............. फुटलो......
In reply to खपलो............. फुटलो...... by अन्या दातार
सहमत
दोन चार वर्षापूर्वी
In reply to दोन चार वर्षापूर्वी by रामदास
दुष्काळ
In reply to दोन चार वर्षापूर्वी by रामदास
अहो रामदासकाका,
अनर्थ
In reply to अनर्थ by प्रशांत उदय मनोहर
"त्रिकोण" वाचायचा राहून गेल्यामुळे"
अप्रकाशित?
In reply to अप्रकाशित? by सन्जोप राव
अगायायाया फुटलो!
In reply to अप्रकाशित? by सन्जोप राव
आवडला
व्वा :
आवरा रे कोणीतरी आवरा
क हाय र ये
मुळीच पोर्नो नाही
In reply to मुळीच पोर्नो नाही by धनंजय
मुळीच पोर्नो नाही. असेच
In reply to मुळीच पोर्नो नाही by धनंजय
पोर्नो नाही ?
In reply to पोर्नो नाही ? by आत्मशून्य
अगदी हेच म्हणायला आले होते,
In reply to अगदी हेच म्हणायला आले होते, by शिल्पा ब
शिंगोळे म्हणजे ?
In reply to शिंगोळे म्हणजे ? by आत्मशून्य
मला वेदना अन कुचंबणा अज्जिबात
In reply to मला वेदना अन कुचंबणा अज्जिबात by शिल्पा ब
मला वेदना अन कुचंबणा अज्जिबात
चांगलीय!
In reply to चांगलीय! by साती
हेच म्हणतो. खरे तर ही कविता
कविता व चर्चा वाचून आनंद
ओक्के
घरी पानात एखादी भाजी अति
In reply to घरी पानात एखादी भाजी अति by दत्ता काळे
??
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
परा, मला काय म्हणायचे आहे ते
In reply to परा, मला काय म्हणायचे आहे ते by दत्ता काळे
अर्रे !
In reply to अर्रे ! by परिकथेतील राजकुमार
वर दिलेल मत हे गणपा या
अकुंनी स्वतःच्या या कवितेचे
http://www.misalpav.com/node/
छान!
संपादक महोदय ,हि पण उडवा