Skip to main content

प्रेमाचा झुला

प्रेमाचा झुला

Published on गुरुवार, 17/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेमाचा झुला तू सोडून गेलीस तर जीवन एकाकी आहे तूच सांग मला तुझ्याशिवाय जीवन काय बाकी आहे तुला कसं वाटल की मी तुझ्यावाचून जगेन तुझी सोबत नसताना कशी भविष्याची स्वप्न बघेन दुनियेला नाही समझली तगमग आपल्या मनाची तुला तर कल्पना होती आपण पाहिलेल्या स्वप्नांची तू परत मागे वळ आयुष्य पुन्हा बहरेल तू पुन्हा साथ दे हे दुःख क्षणात सरेल शपथ आपल्या प्रेमाची मी देत आहे तुला ह्या मनातल्या प्रेमाचा परत एकदा झुलव तू झुला यशवंत
लेखनविषय:

याद्या 1178
प्रतिक्रिया 4

छान झालीय रचना. पु.क.शु.