मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलाबाचे काटे

पुष्कराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे मैत्री मध्ये आपुल्या या भांडणच होती फार रुसुनिया कित्येकदा शब्दांचीच मारामार गुलाबाचे फुल देता काटे तुला बोचतात शब्द तुझे प्रेममय रातदिन टोचतात शब्दाविना फुलाविना तुझे माझे आहे नाते म्हणुनच गुलाबाच्या काट्यांचीही ओढ वाटे

वाचने 2177 वाचनखूण प्रतिक्रिया 2

चेतन गुरुवार, 05/29/2008 - 19:33
तुझे माझे गुलाबाचे जुळ्लेच नाही नाते गुलाबाच्या गंधाहून काट्याचीच ओढ वाटे सुंदर लिहलयं पु. ले. शु. काटाप्रेमी चेतन