Skip to main content

(महावीर पांडू)

लेखक पॅपिलॉन
गुरुवार, 11/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा पोथी न पंचांग हाती मिरवत पांडू फिरतो डोलत डोलत दे आव्हाने येता-जाता - "काय कुणाची आहे हिंमत?" शुक्रावरुनी चंद्रावरती चंद्रावरुनी राहूवरती कधी कधी पण पुरता फसतो पराक्रमी तो पांडू असतो! प्रति-आव्हाने जर का येती पांडोबाचे पद लटपटती होराशास्त्री पांडू अमुचे रिंगण सोडून पळून जाती!!
लेखनविषय:

वाचने 1891
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कसल हाणलयस बापरे..... पॅपिलॉन तुमच्या प्रतिभेला सलाम कविता खुप खुप आवड्ली...........

धन्यवाद सुधांशु देवरुखकर आणि पप्पु अंकल.

भारी!