मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून (रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचा स्वैर अनुवाद)

स्वप्ना_तुषार जे न देखे रवी...
I touch God in my song as the hill touches the far-away sea with its waterfall. The butterfly counts not months but moments, and has time enough. Let my love, like sunlight, surround you and yet give you illumined freedom. Love remains a secret even when spoken, for only a lover truly knows that he is loved. Emancipation from the bondage of the soil is no freedom for thee. In love I pay my endless debt to thee for what thou art. दूरवर असलेल्या सागराला टेकडी तिच्या धबधब्यातून स्पर्श करते जशी अगदी तसाच मीही स्पर्शून जातो ईश्वराला माझ्या गाण्यातून फ़ुलपाखरे क्षण मोजतात महिने नाही म्हणूनच वेळ आहे त्यांच्याकडे पुरेसा माझ्या प्रेमाने तुला वेढून घ्यावं सूर्यप्रकाशाप्रमाणे आणि तरीही तुला मिळावं तेजस्वी स्वातंत्र्य प्रेमाविषयी कितीही बोललं तरी ते एक गुपितच आहे कारण फ़क्त प्रेम करणा-यालाच हे कळत की त्याच्यावरही प्रेम आहे कुणाचं या मातीच्या बंधातून मुक्ती हे काही तुझं खरं स्वातंत्र्य नाहीच मुळी तू जे काही आहेस त्यासाठीच तर मी तुझे अनंत कर्ज परत करतोय माझ्या प्रेमातून.
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

4 टिप्पण्या 1,881 दृश्ये

Comments

स्वप्ना_तुषार नवीन

In reply to by कवितानागेश

टागोरांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावे हेच खरे :) माझा हा पहिलाच प्रयत्न होता आपल्या प्रोत्साहनामुळे माझे लिखाण उत्तरोत्तर सुधारेल अशी आशा :)

स्वप्ना_तुषार नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

अगदी पराग टागोरांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावे हेच खरे :) माझा हा पहिलाच प्रयत्न होता आपल्या प्रोत्साहनामुळे माझे लिखाण उत्तरोत्तर सुधारेल अशी आशा :)