काँग्रेसची आरती-अर्थात काँग्रेसचा बेंडबाजा
लेखनविषय:
॥ काँग्रेसची आरती़॥
मुळ रचना-आरती ज्ञानराजा॥
आरती काँग्रेसराजा,तुझा वाजला बेंडबाजा।
दुष्टावा नी दंभाचा,कीती झाला गाजावाजा॥ध्रु॥
गाड-गीळांचा अंनंत,आणी दिग्विजयांचा सींगं।
चॅ नल वरी गुरंगूरं,त्यांचं फुटलं आता बींग॥१॥
अण्णांचं आंदोलनं,मागुन रामदेवांची तोफ।
वाट लागली काँग्रेसची,त्यांची पुरती उडली झोप॥२॥
बाबांमागे पोलीसं,किती बेरकी कारस्थान।
अत्याचारी काँग्रेसनी,कापली लोकशाहीची मानं॥३॥
म्हणती खाल्या शेतकय्रांच्या,रामदेवबाबांनी जमीनी।
त्यावर हरीद्वारचा मठं,कीती कपट यांच्या मनी॥४॥
करती उपदेश बाबांना,म्हणती शिकवा योगाभ्यासं।
राजकीय आध्यात्मं,तुमचं नाही क्षेत्र खास॥५॥
बाबांनीही ठणकवावे,तुम्ही आरशात तोंड पहावे।
''सर्वधर्मी-लाली लिपस्टीकं'',आधी नीटं ते धुवावे॥६॥
कुठे गांधी/नेहेरु ते,त्यांची थोरं राजं-नीती।
आजची सोनीया काँग्रेसं,त्यांनी ख्खाल्ली शेणं/माती॥७॥
काँग्रेसच्या पापांचा,आता पुरता भरला घडा।
मतंदारा निवडणुकितं,यांना पुरतं तुम्ही झोडा॥८॥
पराग दिवेकर......
वाचने
5584
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
छान
धन्यवाद
मजा आली परत वाचून.
In reply to मजा आली परत वाचून. by प्रचेतस
कविता कालसापेक्ष नसते ती ही
कविता कालसापेक्ष नसते ती ही अशी. :)अगदी अगदी ! आजच्या घडीला सुद्धा किती चपखल बसतिये हि कविता. हेचं ते कवीचे द्रष्टेपण. .In reply to कविता कालसापेक्ष नसते ती ही by गणामास्तर
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by अभ्या..
(No subject)
In reply to अगदी अगदी by अभ्या..
(No subject)
मस्त !
आत्मूबाबा...
मस्तच जिलबी
In reply to मस्तच जिलबी by स्पा
@फेस्बुकीय जिलब्यांचे एक
In reply to मस्तच जिलबी by स्पा
काढा काढा
बुवा ,,,
(No subject)
>>अण्णांचं आंदोलनं,मागुन
In reply to >>अण्णांचं आंदोलनं,मागुन by सूड
अपेक्षित कुज कट परतिसाद!
In reply to >>अण्णांचं आंदोलनं,मागुन by सूड
अरे अरे अरे अरे
In reply to अरे अरे अरे अरे by बॅटमॅन
>>अश्लीलतामार्तंड
In reply to >>अश्लीलतामार्तंड by सूड
@आता बुवांची काही
बुवांची कविता
थत्तेचाचा आणि आजानुकर्ण यांच्याशी सहमत
जबरदस्त.
बुवा, तुमचा लैच वट हाय !
In reply to बुवा, तुमचा लैच वट हाय ! by डॉ सुहास म्हात्रे
@यक्दम शेम टू शेम !! >>>